A
Aadhya Patel
Good_Morning · Marathi · Motivation
एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते. उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर... देवाला ठाऊक आहे... हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता! 👍🏻 *स्वतःवर विश्वास ठेवा*👍 💐शुभ सकाळ 💐
130 likes
70 shares