Back to feed
S
Saanvi Reddy Love · Marathi · Romantic

एखाद्या वर 💖प्रेम करायच म्हणजे प्रथम 🌹प्रपोज करायच मग नंबर घ्यायचा मनसोक्त 💑गप्पा मारायच्या. मग हळुहळु काही दिवसात पहिला 💋Kiss मग काय 💑physical_relation मग हे प्रेमप्रकरण घरच्यांना समज़णार. घरचे लगेच आपली अब्रू वाचविण्यासाठी एखादा चागंला मुलगा बघणार. घालणार त्याच्या गळ्यात झालं ना मग एका सोबत लव_आणि दुसर्या धोका. प्रेमाच्या नावाखाली काय प्रकार चाललेत. संपूर्ण युवापिढी यातच गुंतलीय पहिला लव, मग ब्रेकअप मग पॅच अप झालं तर ठिक नाहीतर दुसर्या सोबत परत लव. अरे काय बाजार मांडलाय लव पर्यंत ठिक आहे पण निदान लग्नाआधी फिजिकल रिलेशन तर टाळा. मुलींनो तुमची इज्जतच तुमच सर्वस्व आहे आणि लक्षात ठेवा जो खर_प्रेम करतो. तो आधी लग्न करतो, त्यामुळे निट विचार करा प्रेम_कशाला_म्हणतात....

0 likes 0 shares
WhatsApp