एवढ एकचं करशील का ?? एवढ एकचं करशील का ?? तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का ..?? .... तुझ्या लग्नामध्ये मी नक्की नक्की येईन, शेवटच्या दिवशी तुला मी डोळे भरून पाहीन, तो दिवस माझ्यासाठी खुप दु:खाचा असेल, त्या दिवशी माझ्याकड़े पाहून हळूच हसशील का ...?? तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का ...?? ... तू नाही बोलवलसं तरी सुद्धा येईन, तुझ्यासाठी वेटर्सच काम करीन मी, भरलेलं जेवणाचं ताट तू खाशील का ..?? तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का ...?? .... तो दिवस माझ्यासाठी खुप दु:खाचा असेल, त्या दिवशी मी मंगलाष्टकं गाईन, ती मंगलाष्टकं खुप दु:खाची असेल, ती ऐकून तू हळूच रडशील का ...?? तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का ..?? ... जसा सगळ्यांचा निरोप घेशील तसा माझा सुद्धा घेशील का...?? डोळ्यात डोळे घालून मला जाऊ का म्हणशील का..?? ... जस रोज take care, गाड़ी सावकाश चालवं, असं बोलायची तसं बोलशील का ...?? तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का...?? ... कदाचित तुझं लग्न मला नाही होणार सहन, माझ्या डोळ्यात माझचं दिसलं मला मरण, मी मेल्यावर गुलाबाचं फुल माझ्या फोटोला वाहशील का...?? तुझ्या लग्नाचं आमंत्रण मला देशील का...???
0 likes
0 shares