Back to feed
N
Nisha Agarwal Love · Marathi · Romantic

एवढा विश्वास हृदयाचा ठोक्यांवरही मी कधी नाही करत, जेवढं तुझ्यावर प्रेम करतो , श्वासाचीही वाट पाहत नाही, जेवढ तुला बघण्याची मी वाट पहातो.

0 likes 0 shares
WhatsApp