Back to feed
S
Sai Patel Love · Marathi · Romantic

ऐक मुलगा ऐका मुलीवर खुप प्रेम करतअसतो,आणि ऐक दिवस तो तिला प्रपोजकरतो.. पण ती त्याला नाही म्हणते.खरे तर ती पण त्याच्यावर खुप प्रेम करतअसते पण ती जरा भाव खात असते..मुलगा म्हणतो तु जर हो नाही म्हणालीसतर मि जेवन सोडेन.मुलगी:-असं सर्वच म्हणतात.मुलगा:- दुसर्या दिवशी आज जर तुनाही म्हणालीस तरमी पाणि सुध्दा सोडेल.मुलीला तरी सुध्दा तसेच वाटते.ती ऊत्तरदेत नाही.. तिसर्या दिवशी मुलगा आज जरतुनाही म्हणालिस तर मी जिव देईल.मुलगी त्याची खुपचं परीक्शा घेत असते.आणि ती तेव्हा सुध्दा नाहीच म्हणते.चौथ्या दिवशी तो मुलगा तिला दिसतनाही,मुलगी त्याच्या घरी जाते आणि बघते तरतो मृत देहाने पडलेला असतो.आणि त्याच्या हातात ऐक पत्र असते तेपत्र ति वाचते... त्यात लिहीलेले असतेकी....अगं वेडे सर्व मुलं सारखे नसतात काही मुलंखरोखरकुणासाठी जिव देऊ शकतात ... तुझाच प्रेम वेडा..

0 likes 0 shares
WhatsApp