Back to feed
K
Krishna Kapoor Love · Marathi · Romantic

ऐक सत्य रीयल लव स्टोरी जी अजुन आहे पण तिचा शेवट नहीं अजुन : एका बेवफा ची ...... नककी वाचा आणि उत्तर दया .. "gorakhआणि rekhaएकमेकांवर खुप प्रेम करात होते ....अगदी जीवपाड प्रेम करात होते..त्याला कहि झाले की मुलीला त्रास व्हायचा ..आणि तो ही तिच्यावर खुप प्रेम करात होता ..त्याने तिच्यावर जिव ओताल होता..तिला तो खुप जपत होता ..तिची खुप काळजी घेत होता.. त्यानी देवसमोर एकमेकांना वचन दिले होते की ..आम्ही एकमेकांशी लग्न करू नाहीतर आयुष्यभर एकटे च राहु .. मुलगा ही छान होता इतर मुलांसरख फसवनारा नव्हता.. पण प्रेममधे Romance.. असा ही प्रकार असतो.. म्हणून नाते टिकून ठेवण्यासाठी gorakhने rekha ला विचारले तुला Physical attraction आवडते का ग ? तिने नकार दिला .. जवळ जवळ 1वर्षाच Relationship होते .. पण तिच्या त्या एका शब्दावर त्याने तिला कधीच हात नाही लावला ..चुकून हात लागल तर बिचारा sorry बोलत होता .. खुपच हळवा होता तो .....खुपच साधा पण मूली ने साथ सोडली ..Priti ने दुसऱ्या मुलासोबत romens केले.. त्या दुसऱ्या मुलाच्या अहारी पडली ..पण प्रेम मात्र gorakh वर च करात होती ती........ पण जेव्हा हे gorakh ला समाजले तेव्हा तो खुप हार्ट झाला ..gorakh ने रडून रडून हाहाकार केला ..जिवंतपनि मेला बिचारा ..खरच खुप प्रेम केले होते gorakh ने Rekha वर पण ... gorakhचे खूप प्रेम होते Rekha वर ....... तिने कधी भेटायला बोलवले तर gorakhबोलायचा ओढणी नाहीतर स्कार्प घेऊन ये,, gorakh तिच्या अंगावर ओढणी टाकत होता ,, पण gorakh ने स्वतः च आपली ओढणी काढून घेतली.................... Gorakh नीट जेवत नाही ..झोपत नाही..हसत नाही ..खरच तो खुप हळवा होता..खुप Simple होता त्याने तिला नकार दिला ..पण त्याचे अजुन ही तिच्यावर खुप प्रेम होते.. Ahe अणि gorakh पण अता त्याला खुप Miss कराते..खुप Prem कराते.. पण त्याच्याशिवय जगु शकत नाही..तिला त्याच्या प्रेमाची जाणीव होते. खुप रडते आणि सारखी एकच गोष्ट बोलते gorakh माला फ़क्त एक Chance दे मी मरुन जाइन.. माला 1 Chance दे ..please तू सांगशील तशी रहिन् मी आयुष्यभर..पण माला नको सोडु ..तुला मिळवण्यासाठी मी काहीही करेन..फक्त मला 1 chance दे मी खरच तुझ्याशिवय नही जगु शकत. परन्तु आता gorakh च्या मनात rekha बदल काय भावना अस्तिल तो तिला स्वीकारेन की नहीं .... तुमि जर त्याच्य जागी अस्ता तर काय केले असते??????............ कमेन्ट करायला विसरु नका ..... धन्यवाद..

0 likes 0 shares
WhatsApp