ऐखाद्या विवाहीत जोडप्याने काही कारणास्तव कोर्टाची पायरी चडुन घटस्फोट घेतला तर नवर्यालाच बायकोला पोटगी,तिचे व त्याचे दागदागिने,व ईतर खर्च देवाच लागते. असा सगळा खर्च ऐकट्या नवर्यालाच का भुरदंड. चुक ऐकट्या नवर्याची व त्याच्या घरातील वडीलमंडळीची नसतेच. त्यात थोडीफार का असेना बायको व तीच्या आईवडीलांची अपेक्षा व काही चुका असतातच. जर मुलीकडच्यानी नवर्याला अगंठी किंवा ईतर काही दागिने दिले असतील तसेच नवराही बायकोला मंगळसुत्र व ईतर दागिने घालत असतोच . मग घटस्फोटानंतर नवर्यालाच का नुकसान भरपाई व पोटगी देन्याचा न्यायालय दंड करते. सध्याचे युग हे महीला पुरुष भेदभाव नाही तर या ठिकानी तर बेबस महीला. ईथेही समान नुकसान भरपाई व दंड दोघाना होयलाच पाहीजे. घटस्फोटानंतर फक्त आणि फक्त नवर्याचेच सगळे हाल होत आसतात. घटस्फोटानंतर पोटगीचा कायदा व नुकसानभरपाई बंदच होयला पाहीजे. हुंडा बंदी बंद होत चालली तसेच पोटगीकायदा ही बंदच बंद होयलाच पाहीजे. पोटगी व नुकसान भरपाई मिळते म्हणुन बायका चांगला घरसंसार मोडतात.
78 likes
51 shares