Back to feed
A
Atharv Reddy Good_Morning · Marathi · Social_Awareness

 *ओंजळीतली फुले*  ......................................... *रात्र ओरसली दिवस उजाडला* *तुम्हाला पाहून सूर्य पण चमकला* *चिलबिल किरणांनी झाडे झळकली* *पाखरांनी मधुर गाणी म्हणायला* *सुरवात केली आणि तुम्हाला* *शुभ प्रभात बोलायला ही* *सुंदर सकाळ उगवली* 🌼🍀🌼 *|| सुप्रभात ||* 🌼🍀🌼 *तुमचा दिवस आनंदात जावो.* 🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼

45 likes 24 shares
WhatsApp