S Sara Malhotra Love · Marathi · Life ओठांना जे जमत नाही ते 🌸 फूल बोलतात, मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात, मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो, मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो 💜❤💙💚🦋🌹🦋🌹🦋🌹 lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy