Back to feed
M
Meera Sharma Love · Marathi · Life

ओठाना जे जमत नाही ते फूल बोलतात, मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात, मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो, मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो...!!

0 likes 0 shares
WhatsApp