ओळख झाली आपली कोणत्या का होईना कारणाने ! मन मोकळे केल माझाशी पूर्ण अंतकरणाने ! बोलतांना खूप बोलते विचार करतांना खूप विचार करते तू अगदि माझा जवळची आहे अस मला भासवते !! तुझा वर कविता करण आहे माझ नसीब माझ!!! पण ती करतना मन दुखवणार नाही न तुझ!!! मन बावरल थोड थंडावल , तुझा फोन आला खूप बर वाटल !!! तू नेहमी बोलत असाव , आणि मी फक्त ऐकत रहाव , असच आपल नात राहू दे , ते मरे पर्यंत टिकाव !!!! हे देवा !! माझा मैत्री सुखात ठेव , हेच माझ मागण !!! इच्छा माझी पूर्ण करशील का, माझा नशिबाच देन !!!! चुकलो असेल तर माफ कर ,, जीवन खूप सुंदर आहे ते जीवन जगण्याचा प्रयत्न कर !!! भूतकाळ होता तुझा तो आता विसर,, वर्तमान काय काय आहे याच विस्मरण कर !!! नविन आहे तुझा या जीवनात ,,, माफ करत जा माझा या चुकण्यात !!! साधा भोळा दुनियादारी पहिली नाही , आता ठरवलं हि मैत्री तोडायची नाही !!!! तुझ दुखः हेमाझ दुखः राहणार ,, आणि माझ सुखः हे तुझ सुख मी मानणार !!! वाचन दिली आहेत मला तू कधीही न रडण्याची ,, आता वेळ आलेली आहे ते पूर्ण करण्याची !!!! आपली मैत्री नवीनवी ,,, आहे आपल्याला हविहवी !!!! तोंडात आलेल्या शब्दांना तू क्षमा कर,,, माझाने का बोलले गेले याचा थोडा विचार कर !!!! माझा आयुष्यातील आहे तू खूप महत्वाची ,,,, वाचन दे मला तू कधीही न सोडून जाण्याची !!!! मैत्रीच नात तयार केलेलं आहे तर ते पूर्णपणे करणार ,,, पण ती पूर्ण करत असतांना तू साथ तर मला देणार!!!!! तुझ्या दुखःनशि माझी मैत्री होती जडलेली ,,,,, आणि तुझ्या हसण्याने खूप खूप वाढत गेली !!! बोलायचं फक्त मला एवढच होत,,,,, माझा मनात तुझ काय स्थान आहे हे दाखवायचं होत !!
0 likes
0 shares