ओळख नसते पाळख नसते, असे आपणास कोणीतरी भेटते.मग एकमेकाँची ओळख पटते. त्याची-आपली गट्टी जमते.एकमेकांच्य ा मनातील भाषा कळते. ईकडे-तिकडे मन वळते. इतकि मग पक्कड बसते. सहज तोडणे अवघड असते. दूर रहाणे असह्य होते. असे हे नाते असते. अशीच ही न तुटणारी जन्मोजन्मीची"मैत्री" असते
0 likes
0 shares