Back to feed
V
Vihaan Reddy Birthday · Marathi · Life

*"औषध खिशात नाही,तर* *पोटात गेले तर फायदा होतो"* *"तसेच चांगले विचार हे फक्त* *मोबाईलमध्ये नाही,हृदयात* *उतरले तर जीवन यशस्वी* *होते".* *मराठी राज्य भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.* 🙏🏼 💐💐💐💐💐💐💐💐💐

47 likes 26 shares
WhatsApp