Back to feed
D
Dhruv Bagale Love · Marathi · Romantic

का आलीस तु माझ्या आयुष्यात का आलीस..? जायचंच होत सोडून साथ , तर का धरला होतास माझा हाथ, प्रेम करायला शिकवलस खर , पण स्वतः मात्र करायला विसरलीस का? कुठे गेले ते सर्व वायदे , त्या आठवणी, कि होता सगळा हा timepass .. स्वतः पेक्षा देखिल जास्त होता मला तुझ्यावर विश्वास ….. खरच रे खूप प्रेम होत तुझ ही माझ्यावर … म्हणून तर माझा हा जीव जडला होता तुझ्यावर … पण मागे आता उरल्या आहेत फक्त तुझ्या आठवणी..

0 likes 0 shares
WhatsApp