M Meera Mehta Love · Marathi · Romantic का कुणास ठाऊक असे होते, कुणाच्या तरी आठवणित मन वेडे होते... भानच उरत नाही कुठल्याच गोष्टीचे, वेड्या मनाला जेव्हा प्रेम होते.. lovepremromanticmiss-you 0 likes 0 shares WhatsApp Copy