का कधी कधी अस होत..... आपण कोणावर इतके प्रेम करतो..... पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते..... का कधी कधी अस होत.?आपले मन कोणासाठी इतके झुरते..... पण त्याला त्याची अजिबात कदर नसते....... का कधी कधी अस होत.?कि त्या व्यक्तीशिवाय आपणअजिबात राहू शकत नाही.... पण ती व्यक्ती आपल्याशिवाय हि खूप खुश असते......
0 likes
0 shares