Back to feed
M
Myra Mishra Love · Marathi · Romantic

का कधी कधी अस होत..??? आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत.? . आपले मन कोणासाठी इतके झुरते . पण त्याला त्याची अजिबात कदर नसते. . का कधी कधी अस होत.? कि त्या व्यक्तीशिवाय आपण अजिबात राहू शकत नाही . पण ती व्यक्ती आपल्याशिवाय हि खूप खुश असते. .

0 likes 0 shares
WhatsApp