Back to feed
A
Ayaan Kumar Love · Marathi · Romantic

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना, अ ल्लद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे एक मी एक तू, शब्द मी गीत तू आकाश तू, आभास तू, साऱ्या त तू ध्यास मी श्वास तू, स्पर्श म ी मोहर तू स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्य ात तू पंख लावूनी उडत चालले मन हे तुझ्यासवे तुझा मी माझी तू कधी केव् हा कसे, जुळले बंध हे अबोल प्रीत ही, हे नाते नवे अजब रित ही, हे स्वप्न नवे या भोवताली काही दिसे ना तू आणि मी, मी आणि तू, ब ाकी उरेना होतो कुठे अन आलोत कोठे रस्ता कुठे जाई कसा काही कळेना..💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp