Back to feed
S
Sara Malhotra Motivation · Marathi · Motivation

*"कोकिळा"* स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे.!!! परंतु *"पोपट"* दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो...! म्हणून..... *स्वतःची भाषा 😇* *स्वतःचे विचार 🤔* आणि *स्वतःवर विश्वास ठेवा 😉* *🍵 शुभ 🎀 सकाळ 🍵*

158 likes 63 shares
WhatsApp