A
Aarav Chauhan
Motivation · Marathi · Motivation
"कोकिळा" स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे.!!! 🐥 परंतु "पोपट"🕊 दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो...! म्हणून..... स्वतःची भाषा 😇 स्वतःचे विचार 🤔 आणि स्वतःवर विश्वास ठेवा 😉 🍵 शुभ 🎀 सकाळ 🍵
91 likes
66 shares