Back to feed
N
Nikhil Bagale Good_Morning · Marathi · Motivation

कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो .स्वतःची भाषा .स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा 💐💐💐*शुभ सकाळ*💐💐💐

115 likes 30 shares
WhatsApp