A
Aarav Kulkarni
Good_Night · Marathi · Family
कागदाची *"नाव"* होती... पाण्याचा *"किनारा"* होता... आईवडिलांचा *"सहारा"* होता... खेळण्याची *"मस्ती"* होती... मन हे *"वेडे"* होते... *"कल्पनेच्या"* दुनियेत जगत होतो ... कुठे आलोय या, *"समजुतदारीच्या"* जगात... या पेक्षा ते भोळे, *"बालपणचं"* सुंदर होते...!!! 💐😊 *शुभ रात्री* 😊💐
99 likes
47 shares