Back to feed
A
Anaya Agarwal Love · Marathi · Life

कुठे आहेस गं तु लांब का जातेस अशी मजपासुन तुझ्यावाचुन मला करमेना कशातच मन माझे लागेना अंधारच अंधार आहे प्रकाश कधी येईना पावसात चिंब भिजुन सुद्धा तुझ्यावाचुनि तहान माझी जाईना येणार आहेस तु भेटायला या आशेवरच फक्त जगवेना फक्त एकदाच ये इथे एकदाची तुला डोळयात साठवु दे ना खरचं काय असतं गं हे मन माझे ना चाले ना बोलेना ये अन सांग मला एकदाचे आयुष्याचे गणित माझे सुटेना♥♥♥ 💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp