Back to feed
R
Rohan Iyer Good_Night · Marathi · Motivation

*कुठे जिंकायचं आहे व* *नक्की कुठल्या क्षणी हरायचं आहे* *हे ज्याला समजतं त्याला* *हरवणं सर्वात जास्त अवघड असते.* *कारण अशा लोकांच्या पराभवात* *सुध्दा मोठा विजय लपलेला असतो.* 😌*GOOD NIGHT 😌

126 likes 68 shares
WhatsApp