K
Kavya Kapoor
Motivation · Marathi · Motivation
*कुठे जिंकायचं आहे व नक्की कुठल्या क्षणी हरायचं आहे..* *हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते..* *कारण अशा लोकांच्या पराभवात सुध्दा मोठा विजय लपलेला असतो..*
127 likes
86 shares