Back to feed
T
Tara Nair Love · Marathi · Romantic

*कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो..* *पण आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला रात्रभर डांबून ठेवण्याची ताकद फूलांमध्ये असते..* *प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं....!!* 🌻🌻 *शुभ राञ * 🌻🌻

176 likes 38 shares
WhatsApp