K
Kabir Malhotra
Good_Morning · Marathi · Rain
कुठेही बोलताना आपल्या शब्दांची उंची वाढवा, आवाजाची नको... पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते; विजेच्या कड-कडाटामुळे नव्हे... 💐 *शुभ सकाळ* 💐
223 likes
28 shares