Back to feed
A
Aarav Malhotra Good_Morning · Marathi · Rain

पावसाचा थेंब खुप छोटा असतो........ पण एक तहानलेला त्याच्या शोधात असतो...... असाच एक एसएमएस खुप छोटा असतो...... पण पाठवणारा तुमची मनापासून आठवण काढत असतो...... *शुभ सकाळ*

164 likes 18 shares
WhatsApp