A
Arjun Gupta
Good_Morning · Marathi · Rain
स्वता: बदला जग बदलेल!.मोठ्यांशी बोलण्याची पध्दत तुमची रित सांगते, आणि लहानांशी बोलण्याची पध्दत तुमचे संस्कार सांगतात,आपल्या शब्दावर जोर दया , आवाजावर नाही , कारण पावसात फुलं उगवतात,वादळात नाही. 💐💐शुभ सकाळ💐💐
68 likes
34 shares