Back to feed
A
Atharv Gupta Good_Morning · Marathi · Motivation

*कडूनींबाची चूक नाही की तो कडू आहे,* *स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडत...* *संवाद संपला कि नात थांबत*. *म्हणून बोलून बघा कदाचित*, *तुमच हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल.* *श्वास व विश्वास* *दोन्हीं अदृश्य आहेत* *परंतु दोघांत इतकी ताकद आहे की* *अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात* *‼शुभ सकाळ‼*

180 likes 84 shares
WhatsApp