Back to feed
D
Dhruv Verma Heartbreak · Marathi · Heartbreak

कोणी कितीही बोलले "मर्द को दर्द नही होता" तरी पुरुषालाही वेदना होतात आणि पुरुषाच्या डोळ्यातही अश्रू येतात. मग तो प्रेयसी सोडून गेल्याच्या एकांतात असो, जन्म दिलेल्या लेकिची चारचौघात पाठवणी असो, किंवा ज्या आईच्यापोटी जन्म घेतला तिला देताना अग्नि असो पुरुष दाखवत नसला तरी आतल्या आत झुरत असतो. कितीही म्हटले आजही पुरुषप्रधान समाजात स्त्रीवर अन्याय होतो तरी भाऊ, मित्र, पती, पिता, शिक्षक या रुपात एक पुरुषचं स्त्री ची काळजी घेतो जशी हाताची बोटं सारखी नसतात तसे सर्वच पुरुष वाईट नसतात. आज १९ नोव्हेंबर जागतिक पुरुष दिन.. Happy International Men"s Day..!

36 likes 22 shares
WhatsApp