कुणा वाचून कुणाचे काय आडत नाही , हे जरी खरे आसले , तरी कोण कधी उपयोगी पडेल, हे सांगता येत नाही . आयुष्यात कितीही मोठे झालात तरी, छोट्यांना कधी विसरु नका. कारण, जीथे सुईचे काम असते , तिथे तलवार कधीच चालत नाही. 💐 शुभ सकाळ 💐
0 likes
0 shares