Back to feed
S
Sahil Rao Good_Morning · Marathi · Attitude

*कुणाच्या नशिबाला हसू नये* *नशिब कुणी विकत घेत नाही* *वेळेचे नेहमी भान ठेवावे*.. *वाईट वेळ सांगून येत नाही*.! *बुद्धी कितीही तल्लख असली तरी* *नशिबाशिवाय जिंकता येत नाही*, *बिरबल बुद्धीवान होता तरीही तो* *राजा होऊ शकला नाही*.! 💐🍁 *शुभ सकाळ 🍁💐

35 likes 79 shares
WhatsApp