Back to feed
A
Aditya Agarwal Good_Morning · Marathi · Humor

*कुणाच्या रंग रूपावर जाऊ नका,ते धोका देऊ शकतात,* *कुणाच्या संपत्तीवर भाळु नका,ती कमी होऊ शकते..!* *अशा व्यक्तीचा शोध घ्या,जिच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल,* *कारण तेच हास्य तुमच्या कोणत्याही वाईट दिवसाला सुद्धा चांगला दिवस बनवू शकते* 🌺 *शुभ सकाळ* 🌺

212 likes 74 shares
WhatsApp