Back to feed
A
Ayaan Yadav Love · Marathi · Romantic

कुणीतरी असल पाहिजे…. संध्याकाळी घरी गेल्यावर दार उघडायला सकाळी घरातून बाहेर पडताना लवकर ये अस सांगायला मिटिंगमधून बाहेर आल्यावर back असा मेसेज टाकायला कंटाळा आलाय हे कटाळवान वाक्य कंटाळा येई पर्यंत सांगायला इच्छित स्थळी पोहोचल्यावर सुखरूप पोहोचले चा फोन करायला उशीर होत असेल तर जेऊन घ्या असे सांगायला कितीही वेळा सांगितले तरीहि आपल्यासाठी जेवायचं थांबायला

0 likes 0 shares
WhatsApp