कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार भरलेच आसवांनी, तर डोळे पुसाणार. कुणीतरी असाव आपल म्हणता येणार केल पारक जगन तरी आपल करून घेणार . पुसणार कोणी असेल तर डोळे भरण्याला अर्थ आहे . कुणाचे डोळे भरणार नसतील तर हे मरण देखील व्यर्थ आहे. अंतरीचे दुख व्यक्त करताना हृदय माझे भरून आले जीवनाची व्यथा सांगताना , नयनी अश्रू ढळू लागले .
0 likes
0 shares