Back to feed
R
Rudra Yadav Love · Marathi · Romantic

कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम … कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की … कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम …. कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की … आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम .. कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या सहवासात … स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम … कोणावर विश्वासठेवणे म्हणजे प्रेम की …. कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम … कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की …. कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ….

0 likes 0 shares
WhatsApp