कुणीतरी जपावं मला,नाजूक फुलासारखे असे प्रत्येकालाच मनोमनी वाटते न सखे परी प्रत्येक सुंदर अन अनमोल वस्तूला, जपण्या साठी जसे कवच असते काही, तसेच फुलालाही जपण्या साठी काटे असतात नाही ? पण फुलंच जेव्हा घायाळ होते काट्यांच्या बोचण्याने , तेव्हा वाटते हे काट्यांचे कवच नको अन नको ते घायाळण...... प्रेम ...
0 likes
0 shares