Back to feed
R
Rohan Yadav Heartbreak · Marathi · Heartbreak

कोणीतरी डोकाऊन पहाव अंतरंगात माझ्या एखाद्या फ़ुलानेही नहाव सुगंधात ताज्या कधीतरी करावी आसवल्या डोळ्यांची पूजा सुगंधातून निसटने हीच आहे कळ्यांची सजा

177 likes 6 shares
WhatsApp