N Nikhil Malhotra Love · Marathi · Romantic कुणीतरी फुलाला विचारले, झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का रे? फुलाने उत्तर दिले, तोडणारा इतका आनंदात होता की, मी माझ्या वेदनाच विसरून गेलो." lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy