V Vivaan Chauhan Love · Marathi · Romantic कुणीतरी मला विचारले कि,,, ""तू तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जावू शकतोस""??? मी हसत उत्तर दिले,, ""जर मर्यादाच ओलांडायच्या असत्या तर तिला कधीच मिळवले असते. lovepremromanticmiss-you 0 likes 0 shares WhatsApp Copy