Back to feed
K
Kunal Iyer Love · Marathi · Romantic

*कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं*, *प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं*.. *पाण्यापेक्षा* " *तहान* " *किती आहे याला जास्त किंमत असते* *मृत्यू पेक्षा "श्वासाला "जास्त किंमत असते* *या जगात नाते तर सर्वच जोडतात*.. *पण नात्यापेक्षा*" *विश्वासाला* " *जास्त किंमत असते*

0 likes 0 shares
WhatsApp