S
Shaurya Das
Good_Morning · Marathi · Motivation
*कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलंय*, *प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलंय*.. *पाण्यापेक्षा* " *तहान* " *किती आहे याला जास्त किंमत असते* *मृत्यू पेक्षा* *"श्वासाला "* *जास्त किंमत असते* *या जगात नाते तर सर्वच जोडतात*.. *पण नात्यापेक्षा*" *विश्वासाला* " *जास्त किंमत असते* ।। शुभ सकाळ ।। आपला दिवस आनंदी जावो. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍁
10 likes
86 shares