Back to feed
J
Jiya Pawar Good_Morning · Marathi · Motivation

*❣कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं*, *प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं*.. *पाण्यापेक्षा* " *तहान* " *किती आहे याला जास्त किंमत असते* *मृत्यू पेक्षा "श्वासाला "जास्त किंमत असते* *या जगात नाते तर सर्वच जोडतात*.. *पण नात्यापेक्षा*" *विश्वासाला* " *जास्त किंमत असते❣* *☘☘✍🏻शुभ सकाळ✍🏻☘☘* *☺आपला दिवस चांगला जावो☺*

103 likes 87 shares
WhatsApp