Back to feed
A
Avni Kumar Love · Marathi · Romantic

कोणतीही व्यक्ती तुमच्या जवळ तीन कारणांन मुळे येते . *प्रेमामुळे* *कमतरतेमुळे* आणि *तुमच्या प्रभावामुळे .....!!* *प्रेमामुळे* आली तर *प्रेम द्या* , *कमतरतेमुळे* आली तर *मदत करा* , आणि जर *तुमच्या प्रभावामुळे* आली असेल तर *स्वतःला भाग्यवान समजा आणि आनंदी रहा* ..... 🌹🌹 शुभसकाळ 🌹🌹

213 likes 77 shares
WhatsApp