Back to feed
A
Atharv Gupta Love · Marathi · Life

*कोणाला आपलसं बनवायचे असेल,* *तर मनाने बनवा,* *फक्त मुखाने नाही.* *कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर* *मुखाने करा,* *मनाने नाही,* *लक्ष्यात ठेवा,* *ज्या दोऱ्याला गांठ नसते,* *असाच दोरा सुईमधून* *प्रवेश करतो.* 🌹🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹🌹

0 likes 0 shares
WhatsApp