Back to feed
M
Manav Kapoor Love · Marathi · Romantic

कोणाला कोणावर विश्वासच नाही मेडिकल स्टोर वाला कातर बांधून ठेवतो बैंक वाला पेन बांधून ठेवतो पान्यावला ग्लास बांधून ठेवतो झेरॉक्स वाला स्टेपलर बांधून ठेवतो मोठ्या घर वाले कुत्रा बांधून ठेवतात मूली तोंड बांधून ठेवतात आणि बायका नवऱ्याला बांधून ठेवतात आणि मग म्हणतात ए सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाइ काय यात सोनूला भरोसा कुठून येणार ☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺

142 likes 17 shares
WhatsApp