कुणाला जाणीव ही नसते , कुणासाठी कुणीतरी झुरते, कळीला त्रास होऊ नये म्हणून , एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते , किती त्रास द्यावा एखाद्याला , यालाही काही प्रमाण असते, आपल्यावरूनच विचार करावा , समोरच्यालाही मन असते ...
0 likes
0 shares