कुणाला जाणीव ही नसते,,, कुणासाठी कुणीतरी झुरते, कळीला त्रास होऊ नये म्हणून,,, एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते , किती त्रास द्यावा एखाद्याला , यालाही काही प्रमाण असते,, आपल्यावरूनच विचार करावा , समोरच्याला ही मन असते...!
0 likes
0 shares