Back to feed
S
Shaurya Yadav Love · Marathi · Romantic

कुणाशी एवढ बोलु नये की त्या व्यक्तिला आपल्याशी बोलण्याचाही कंटाळा यावा … . आणि आपण त्या व्यक्तिच्या एका शब्दासाठी तरसाव … :-( . कुणाला एवढेही Msg करू नये की त्या व्यक्तिने पाहुन ही न पाहील्या सारख कराव … . आणि आपण त्या व्यक्तिच्या msg ची दिवसभर वाट बघाव … :-(

0 likes 0 shares
WhatsApp